No Confidence Motion: लोकसभेत (Lok Sabha) मोदी सरकारविरोधात (Modi Government) विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) मंगळवारी (8 ऑगस्ट) चर्चा सुरू झाली. लोकसभेत अविश्वास प्रस्तावासाठी 16 तासांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. आधी 12 तासांची मुदत निश्चित करण्यात आली होती, पण नंतर ती वाढवण्यात आली. अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी लोकसभेतील मतांचे अंकगणित काय आहे आणि मोदी सरकारसाठी हा अविश्वास प्रस्ताव किती कठीण आहे? जाणून घेऊया, 2024 च्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकार ही चाचणी पार करेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सध्या लोकसभेत 538 सदस्य आहेत. म्हणजेच, सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 270 खासदारांच्या मतांची आवश्यकता असेल. आत्तापर्यंत मोदी सरकारला अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात 365 खासदारांचा पाठिंबा आहे, तर विरोधकांकडे केवळ 165 खासदार अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं आहेत. 18 खासदार कोणाला मतदान करणार? हे अद्याप ठरलेलं नाही.
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक2024च्या आधी भाजप हा फुटलेला पक्ष असेल. भाजप फुटणार, असा मोठा दावा आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.शिवसेना नसेल तर एनडीए शून्यआज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक ( Womens Reservation Bill) लोकसभेत बहुमताने आणि राज्यसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाला जवळपास...
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांनी आपली आघाडी अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपविरोधात इंडिया (INDIA) आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपने (BJP) ही एनडीए (NDA) बळकट करण्यावर भर...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 73 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने जगभरातून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक देशांच्या प्रमुखांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये पाकिस्तानही...
Happy Birthday PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) आज जन्मदिवस, याच अनुषंगाने त्यांच्या जीवनातील काही रंजक गोष्टी पाहुयात... खरं तर, देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले मोदी हे अतिशय गरीब घराण्यातून वर आलेले आहेत. एका सामान्य...
मुंबई24 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमोदी सरकारने देशाची अखंडता व एकात्मतेविषयी दिलेली सर्वच वचने फोल ठरली आहेत. जम्मू-कश्मीर हा तर अत्यंत संवेदनशील विषय आहे. तेथे आजही जवानांच्या रक्ताचे सडे पडत आहेत आणि येथे राज्यकर्ते स्वतःवर फूल - पाकळ्यांचे सडे पाडण्यात धन्यता मानत आहेत....
G20 Summit 2023: दोन दिवसीय G20 शिखर परिषदेत (G20 Summit 2023) सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक नेते आणि जागतिक संस्थांचे प्रमुख शनिवारी (9 सप्टेंबर) राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये अमेरिकेचे...
Sanjay Raut: राजधानी दिल्लीत G-20 परिषद (G-20 Summit 2023) सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या परिषदेचं आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden), ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह अनेक देशांचे नेते...
G20 History: देशाची राजधानी दिल्ली G-20 परिषदेच्या (G-20 Summit 2023) यजमानपदासाठी सज्ज आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह...
PM Modi: काही दिवसांवर आलेल्या G-20 परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पीटीआय वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली आहे, यात त्यांनी देशातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. केंद्रात सलग नऊ वर्ष भाजपची सत्ता आहे आणि त्यामुळे...
PM Modi: काही दिवसांवर आलेल्या G-20 परिषदेपूर्वी पंतप्रंधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पीटीआय वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली आहे, यात त्यांनी देशातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल, भ्रष्टाचार आणि जातिवादाला...
अविश्वास ठराव मंजूर करणं म्हणजे, सत्ताधारी पक्षाकडे सरकार चालवण्यासाठी आवश्यक बहुमत नाही. म्हणजेच विरोधकांचा अविश्वास ठराव मंजूर झाल्यास मोदी सरकारसह संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागेल. यानंतर नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. मात्र, वरील आकड्यांबाबत बोलायचं झालं तर, मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मंजूर होणं तसं फारसं कठीण दिसत आहे.
विरोधकांचा हा अविश्वास ठराव फोल ठरणार असल्याचं लोकसभेतील जागांच्या संख्येवरून स्पष्ट झालं आहे. हे माहीत असतानाही विरोधकांनी हा प्रस्ताव का आणला, हा प्रश्न आहेच. याचं उत्तर खुद्द विरोधी पक्षनेत्यानंच दिलं आहे. गौरव गोगोई यांनी मणिपूरवर उत्तर हवं असल्याचं चर्चेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं. गोगोई म्हणाले, आम्हाला हा अविश्वास प्रस्ताव आणण्यास भाग पाडले आहे. हा प्रस्ताव संख्येसाठी कधीच नव्हता, तर मणिपूरसाठीच्या न्यायाबाबत होता.
विरोधक मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींकडे सभागृहातच उत्तर मागत आहेत. 20 जुलैला पावसाळी अधिवेशन सुरू झालं तेव्हा या मागणीवरून सभागृहात गदारोळ सुरू झाला होता. यानंतर विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला तर पंतप्रधानांना बोलावं लागेल, अशी रणनीती आखली. नियमांनुसार, अविश्वास प्रस्तावावर सभागृहनेत्याला उत्तर द्यावं लागतं. अशा परिस्थितीत हा प्रस्ताव पराभूत झाला तरी पंतप्रधानांना सभागृहात बोलण्यास भाग पाडून नैतिक विजय मिळवू, असा विरोधकांचा प्रयत्न आहे.