India vs Australia World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कपचा अंतिम सामना एका दिवसावर आला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रविवारी वर्ल्ड कप 2023 ची फायनल खेळवली जाईल. 5 वेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी भारत भिडणार आहे. टिम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये अद्याप एकही सामना गमावला नाही. सलग 10 सामने जिंकलेल्या टिम इंडियासमोर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान आहे. अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाची कमजोरी उघड केली आहे.
भारतीय गोलंदाजांची फिरकी खेळणे कठीण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी कर्णधार टीम पेनने भारतीय फिरकी गोलंदाजांना ऑस्ट्रेलियन संघासाठी धोका असल्याचे म्हटले आहे.यजमान टीम इंडिया या स्पर्धेत अजूनही अजिंक्य असल्याचं माजी कसोटी कर्णधार म्हणाला. त्याच्यामध्ये कोणतीही कमजोरी दिसत नाही. पण ऑस्ट्रेलियन संघाबद्दल असे बोलणे चुकीचे ठरेल. कारण ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांना खेळू शकत नाही, असे त्याने सांगितले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाहिलेले दृश्य
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत हे पाहायला मिळाले. फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चांगले खेळू शकले नाहीत. मात्र, गेल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघ चांगला खेळला. डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल चमकदार कामगिरी करत आहेत.
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आमदार अपात्रता संबंधी 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत....
U-19 World Cup 2024 Schedule: नव्या वर्षात म्हणजे 2024 मधल्या जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. अंडर-19 स्पर्धेची सुरुवात...
Viral News : क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकतं. 2023 या वर्षात तर त्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत (World Cup 2023) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला फलंदाजीला उशीर केल्यामुळे बाद केले होते. तर दुसरीकडे बांगलादेशचा क्रिकेटपटू...
नाशिक : केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली असल्याने, कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले...
Virar-Alibaug Corridor Project: गेल्या काही वर्षांपासून विरार-अलीबाग कॉरिडॉरची चर्चा आहे. मात्र, आता विरार- अलीबाग मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 2024मध्ये विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. एमएमआरने महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी हाती घेतलेले भूसंपादनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे....
नागपूर : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या तक्रारी प्रकरणी महिला व बालविकास विभागाने गठीत केलेली ‘आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख (MLA Raees Shaikh) यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री...
बारामती : इंदापुरात (Indapur) गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेक प्रकरणात आता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापुर येथील ओबीसी (OBC) एल्गार मेळावा संपल्यावर बाजूलाच असलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या उपोषणाला भेटण्यासाठी गोपीचंद...
Pension Scheme News : महाराष्ट्रात सध्या नागपुरामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथं राजकीय घडामोडी क्षणाक्षणाला बदलत असतानाच तिथं 14 डिसेंबरपासून कर्मचारी संघांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. विविध मागण्यांच्या धर्तीवर कर्मचारी संपावर दाणार...
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप चांगली असल्याचे सिद्ध होते. मैदान मोठे असूनही येथे खूप धावा केल्या जातात. गोलंदाजीसाठी येथील परिस्थिती संमिश्र आहे. अशा स्थितीत अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या होऊ शकते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली तर ऑस्ट्रेलियन संघाची दाणादाण उडू शकते.
कॅच आणि फिल्डिंगमध्ये चूक नको
टिम इंडियामध्ये फिल्डिंगसाठी जडेजासारखा सुपरस्टार खेळाडू आहे. पण असे असतानाही फिल्डिंगमध्ये चुका दिसल्या आहेत. अशीच चूक सेमीफायनलमध्ये 28 व्या ओव्हरला झाली. त्यावेळी मोहम्मद शमीकडून विलियमसनची कॅच सुटली. यानंतर काही वेळातच 33 व्या ओव्हरला शमीने भेदक गोलंदाजी करत विलियमसनला आऊट केले. पण कॅच सुटल्याची चर्चा वारंवार होत राहिली. विलियमसन टिकून राहिला असता तर भारताला मॅच जिंकणे कठीण झाले असते. अशाप्रकारे फिल्डिंगमध्येदेखील चौके वाचवावे लागणार आहेत.
पार्टनरशिप बनू न देणे
सेमीफायनलमध्ये डेरेल मिचेल आणि केन विलियमसन यांच्यात मोठी भागीदारी झाली. ही भागीदारी वाढतच चालली होती. अशी पार्टनरशिप होऊ न देणे हे टीम इंडियासमोर आव्हान असेल. ऑस्ट्रेलिया संघातदेखील असे अनेक खेळाडू आहेत, जे मोठी खेळी करु शकतात. स्मिथ आणि लाबुशेनवर नजर ठेवायला हवी. त्यांना लवकरात लवकर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवायला हवा.