नाशिक : मराठा समाजाचे (Maratha Andolan) आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत असून राज्यातील अनेक पक्षाची कार्यालये फोडण्यात आली आहे. अशातच येवल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लावलेले मंत्री छगन भुजबळांचे (Chhagan Bhujbal) फोटो काढण्यात आले आणि या फोटोंची तोडफोड करण्यात आली असून या फोटोंवर शाईफेक करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आज मंगळवार रोजी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून दुसरीकडे मराठा आंदोलन (Maratha Reservation) चांगलंच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यातील आंदोलनाची धग कायम असून जाळपोळीसह गाड्यांची तोडफोड करण्यात येत आहे. तर इकडे पुणे, नाशिकमध्ये (Nashik) देखील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज दुपारी आमदार सीमा हिरे (Sima Hiray) यांच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले. तर मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघांमध्ये देखील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. आता काही वेळापूर्वी येवला (Yeola) कृषी उत्पन्न बाजार समितीतील छगन भुजबळ यांच्या फोटोंची तोडफोड करण्यात आली असून शाई फेकून निषेध करण्यात आला आहे.
Pension Scheme News : महाराष्ट्रात सध्या नागपुरामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथं राजकीय घडामोडी क्षणाक्षणाला बदलत असतानाच तिथं 14 डिसेंबरपासून कर्मचारी संघांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. विविध मागण्यांच्या धर्तीवर कर्मचारी संपावर दाणार...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केला आहे. दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिलाय. तसंच राज्यात सगळे कुणबी होतील,...
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Devendra Fadnavis Ajit Pawar Nawab Malik
हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अनेक कारणांनी चर्चेत राहिला. त्यातलं आणखी एक कारण ठरले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. मविआ सरकार बनत असताना...
Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना...
Sunil Tatkare On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात...
मराठा आरक्षण(Maratha Aarakshan) मागणीवरून राज्यभरात आंदोलन होत असून नाशिक जिल्ह्यात येवल्यात देखील त्याचे पडसाद उमटताना दिसून येत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात मराठा समाज आक्रमक झाला असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या छगन भुजबळयांचे फोटो काधनून टाकण्यात आले असून त्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या फोटोंवर शाई फेकून भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच पंचायत समिती, जगदंबा माता देवस्थान कोटमगाव, अंदरसुल ग्रामपंचायत तसेच अधिक विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील मंत्री छगन भुजबळयांच्या लावलेल्या प्रतिमा काढून त्यावर शाही फेकून निषेध करण्यात आला आहे.
भुजबळ संपर्क कार्यालयावर पोलीस बंदोबस्त…
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता मराठा आंदोलन हे ठीक ठिकाणी आक्रमक होत असून मराठवाडा भागात लोकप्रतिनिधींचे घर व कार्यालय लक्ष करण्यात आले. बीड येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरांवर आंदोलकांनी दगडफेक करत जाळपोळ केल्याची घटना घडल्याने खबरदारी म्हणून मुंबई व नाशिक येथील मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानंतर भुजबळांच्या येवला मतदारसंघातील संपर्क कार्यालयावर देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील भुजबळ फार्मवर देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.