वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने आला तेव्हा सर्वांच्या नजरा पाकिस्तानी गोलंदाजांकडे होत्या. हा सामना खरं तर भारताचे आक्रमक फलंदाज आणि पाकिस्तानचे भेदक गोलंदाज यांच्यात होता. पण पाकिस्तानचे गोलंदाज फक्त भारतच नाही, तर संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेतच अपयशी ठरले आहेत. तर दुसरीकडे भारतीय गोलंदाज अनपेक्षित कामगिरी करत आहेत. याशिवाय जेव्हा भारतीय आणि पाकिस्तानी गोलंदाजांची तुलना केली जाते तेव्हा जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी यांचा उल्लेख केला जातो. वर्ल्डकपच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोघांची चर्चा असून वसीम अक्रमने याचं उत्तर दिलं आहे. वसीम अक्रमने तोंडभरुन भारतीय गोलंदाजाचं कौतुक केलं आहे.
वर्ल्डकपआधी जखमी असल्याने जसप्रीत बुमराह तब्बल वर्षभर मैदानापासून दूर होता. पण संघात पुनरागमन केल्यापासून बुमराह जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकपमधील प्रत्येक सामन्यात त्याने आपली छाप सोडली आहे. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर वसीम अक्रम फिदा झाला असून, जगातील सर्वोत्तम गोलंदाज असं कौतुक केलं आहे. जसप्रीत बुमराहची तुलना अनेकदा शाहीन आफ्रिदीशी केली जात असून, वसीम अक्रमने आपल्या उत्तराने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
“बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. तो पहिल्या क्रमांकावर आहे. नियंत्रण, वेग, बदल…तो एक सर्वगुणी गोलंदाज आहे. त्याला पाहणं म्हणजे पर्वणी आहे. चेंडू नवा असतानाही अशा मैदानावर अशी गोलंदाजी करणं म्हणजे जबरदस्त आहे. तो एक संपूर्ण गोलंदाज आहे,” असं वसीम अक्रमने सांगितलं.
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्डकप संघात जागा मिळालेल्या आर अश्विनला एकदिवसीय आणि टी-20 संघातून मात्र वगळण्यात आलं आहे. 37...
Pak vs Aus : पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचताच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फजिती झाल्याचे पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियात विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणताही अधिकारी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी...
वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने उद्या जर आपल्या मुलाने क्रिकेट खेळायचं ठरवलं तर आपण त्याला कटिबद्धता आणि समर्पण यासाठी विराट कोहलीचं उदाहरण देऊ असं म्हटलं आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला असला...
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. सामना संपल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता, याउलट तो वाढला...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्रचंदन अश्विनने आपल्या खासगी आयुष्यासंबंधी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मानसिक स्थितीशी दिलेला लढा आणि आयुष्यातील खडतर क्षणाचा सामना यासंबंधी आर अश्विनने सांगितलं आहे. अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या 35 वर्षांचा आहे. वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे. भारताचे हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये खेळतील का? यावरुन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. बीसीसीआय भविष्याबाबत...
दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी संघाची घोषणा करण्यात आली असून, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान त्यांच्या जागी तरुण खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांना संधी देण्यात आली आहे. पुजारा आणि रहाणे वगळता...
India vs Australia : टीम इंडियाने शुक्रवारी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात (IND vs AUS 4th T20I) ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह यजमानांनी 5 सामन्यांच्या या मालिकेवरही कब्जा मिळावलाय. मालिका विजयासह सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) कॅप्टन्सीखाली...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
IND vs AUS: आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगणार आहे. रायपूरमध्ये हा सामना होणार असून या सामन्यापूर्वीच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 5 सामन्यांच्या या सिरीजमध्ये 3 सामने झाले आहेत. यामध्ये पहिले 2 सामने टीम इंडियाने...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि साहाय्यक प्रशिक्षकांचा करार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने वर्ल्डकप स्पर्धा संपल्यानंतर कार्यकाळ संपत असल्याने राहुल द्रविडशी चर्चा करुन हा निर्णय घेतला. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी आघाडीचा फलंदाज गौतम गंभीरने या...
If wasim akram is praising your skill in bowling and saying bumrah has better control than him . It means you already become a legend . Long live bumrah . Best in the world. #WorldCup2023 pic.twitter.com/gTGSf8eLTC
तसंच वसीम अक्रमने जेव्हा नवा चेंडू हाताळण्याची वेळ येते तेव्हाही बुमराहच चांगला गोलंदाज आहे असा दावा केला आहे. “जेव्हा बुमराह डाव्या हाताच्या फलंदाजाला अराऊंट दे विकेट चेंडू टाकतो आणि सीमवर चेंडू मारतो… आणि जेव्हा तो क्रीजच्या वाइडवरून गोलंदाजी करतो तेव्हा फलंदाजाला वाटतं की चेंडू आत येत आहे. पण चेंडू खेळपट्टीवर आदळतो आणि आत येण्याऐवजी दूर जातो. बर्याच वेळा, तुम्हाला तो चेंडू कळत नाही. जेव्हा मी उजव्या हाताच्या फलंदाजांना नवीन चेंडूने असे आउटस्विंगर्स टाकायचो, तेव्हा कधी-कधी मला ते जमत नव्हते. चेंडूवरही नियंत्रण ठेवा. पण बुमराहकडे माझ्यापेक्षा नवीन चेंडूवर नक्कीच चांगले नियंत्रण आहे,” असं बुमराहने सांगितलं.
वसीम अक्रमने यावेळी उपहासात्मकपणे म्हटलं की, बुमराहला रोखायचं असेल तर विरोधी संघाला त्याचे स्पाइक्स चोरावे लागतील. “बुमराह ज्या लांबीने चेंडू टाकतो, त्यामुळे फलंदाजासाठी अनिश्चितता निर्माण होते. त्याच्यावर दबाव टाकायचा असेल तर त्याचे स्पाईक्स चोरी करा. हाच एकमेव मार्ग आहे,” असं तो म्हणाला.
“पाकिस्तानी गोलंदाजांपेक्षा बुमराह अधिक घातक का आहे, कारण तो अधिक कसोटी क्रिकेट खेळतो, तर आमचे गोलंदाज ते मोठ्या लांब फॉरमॅटमध्ये खेळत नाहीत,” असं अक्रमने स्पष्ट केलं.