ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या 26 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा (South Africa beat Pakistan) 16 चेंडू आणि 1 विकेट राहखून पराभव केला. पाकिस्तानने पहिली फलंदाजी करताना 270 धावा केल्या. विजयाचं हे आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने नऊ विकेट गमावले. पण शेवटच्या जोडीने चिकाटीने फलंदाजी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेच्या अॅडन मारक्रमने तीन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने 93 चेंडूत 91 धावा केल्या. पण दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला केशव महाराज.
पाकिस्तान-द.आफ्रिका चुरशीचा सामना दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 11 धावांची गरज असताना पाकिस्तानच्य हारिस रौफने स्वत:च्या गोलंदाजीवर एनडिगीचा झेल टिपत सामन्यावर मजूबत पकड मिळवली. पाकिस्तान विजयाच्या उंबरठ्यावर असतानाच दक्षिण आफ्रिकेची शेवटची जोडी केशव महाराज (Keshav Maharaj) आणि तबरेज शम्सी मैदानात उतरली. दोघांनी अतिशय चिकाटीने फलंदाजी केली. केशव महाराजने मोहम्मद नवाझच्या गोलंदाजीवर चौकार मारत पाकिस्तानच्या विजयाचं स्वप्न उधळून लावलं.
या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. विशेष म्हणज गेल्या 24 वर्षात दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषकाच्या कोणत्याच फॉर्मेटमध्ये पाकिस्तानला हरवू शकला नव्हता. 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.
South Africa vs India : पहिला सामना पावसामुळे वाहून गेल्याने अनेक भारतीयांचा तसेच खेळाडूंचा देखील हिरमोड झाल्याचं पहायला मिळालं. भारताच्या युवा खेळाडूंना टी-20 विश्वचषकासाठी आपला दावा बळकट करण्याची नुकती संधी गमावली. जूनमध्ये होणार्या टी-ट्वेंटी वर्ड कप 2024 आधी, भारताकडे या...
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, पावसामुळे पहिला टी-20 सामना रद्द झाला. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करण्याची वेळ आली. टी-20 वर्ल्डकपआधी भारतीय क्रिकेट संघ काही मोजके टी-20 सामने खेळणार असून, हा मालिका त्याच तयारीचा भाग आहे....
ICC Ban Sikandar Raza : सध्या आयर्लंडचा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात खेळवण्यात येत असलेल्या तीन टी-20 सामन्याच्या (ZIM vs IRE) मालिकेतील पहिला सामना हरारे इथे खेळवला गेला. या सामना चर्चेत राहिला तो, झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा याच्यामुळे... आयरिश...
India vs Pakistan Cricket Match : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधला सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात. नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकातील (ODI World Cup 2023) भारत-पाकिस्तान (India vs Pakistan)...
एका तासापूर्वीकॉपी लिंकएक काळ असा होता की 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज द्विशतकाची कल्पनाही करू शकत नव्हता. मात्र आज ज्या वेगाने क्रिकेट खेळला जातो आहे, ते पाहता टी-20 किंवा टी-10 क्रिकेटमध्येही फलंदाज द्विशतक करू शकतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युरोपियन...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
Mushfiqur Rahim 'handling the ball' OUT : ढाक्यामध्ये सध्या न्यूझीलंड विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळण्यात येतोय. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अशी एक घटना घडली जी क्रिकेटच्या इतिहासात क्विचितच घडताना दिसते. झालं असं की, बांगलादेशाचा फलंदाज मुशफिकुर रहीम याला...
29 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकदक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पुढील वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत खेळताना दिसू शकतो. फॅफने 2021 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याने 2020 च्या शेवटी केपटाऊनमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
केशव महाराज सोशल मीडियावर ट्रेंड दक्षिण आफ्रिकेच्या शानदार विजयानंतर सोशल मीडियावर केशव महाराज ट्रेंडमध्ये आहे. केशव महाराजचं पूर्ण नाव केशव आत्मानंद महाराज. तो डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. 2016 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणाऱ्या केशवने 2018 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात 9 विकेट घेतल्या.
सोशल मीडियावर केशवच्या जातीचा शोध पाकिस्तानवरच्या विजयानंतर केशव महाराजचा एक पोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. केशव महाराजच्या बॅटवर ओम लिहिलं आहे, यानंतर तो हिंदू आहे की इतक कोणत्या जातीचा याचा शोध घेतला जातोय. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने केशव महाराजाचं कुटुंब उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूरमधून असल्याचं म्हटलंय. तीन आठवड्यांपूर्वी केशव महाराजने केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शन घेतलं. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
केशव महाराज हनुमान भक्त असल्याचंही सांगितलं जातं. सोशल मीडिया प्रोफाईवर त्याने ‘जय श्री राम आणि जय श्री हनुमान’ लिहिलं आहे. काही पोस्टमध्ये संस्कृत श्लोकसह ‘जय श्री हनुमान’ लिहिलं आहे. सोशल मीडियावर आपण आस्तिक असल्याचंही त्याने लिहिलं होतं. 2016 मध्ये त्याने सोशल मीडियावर श्री रामाचा फोटो शेअर करत ‘जो राम नाम नहीं गाते, वो जीते जी मर जाते हैं. जो राम नाम गाते हैं, वो परम धाम पाते हैं.’ असं लिहिलं होतं. दक्षिण आफ्रिकेत राहुनही केशव महाराज हिंदू धर्माचं पालन करत असल्याचं लोकं म्हणतायत.
पाकिस्तानवरच्या विजयानंतर केशव आणि त्याच्या ओम लिहिलेल्या बॅटचे फोटो सोशल मीडियाव व्हायरल होत असून एका युजरने केशवच्या बॅटवर ओम लिहिल्याने पाकिस्तानचे खेळाडू त्याला आऊट करु शकले नाहीत असं म्हटलंय. तर एका युजरने हिंदू केशव महाराजने पाकिस्तानच्या इस्लामिक संघाला हरवलं असं म्हटंलय. एका युजरने थेट डीएमके आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनवर टीका करत आज एक हिंदू, केशव महाराजने पाकिस्तानचा पराभव केला, एमके स्टॅलिन आणि त्यांचा मुलगा निराश झाले असतील असं म्हटलंय.