Most Popular CM Of India Survey: 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) जागांच्या संदर्भात इंडिया टुडे-सीव्होटर मूड ऑफ द नेशनचं सर्वेक्षण प्रसिद्ध झालं आहे. ज्यामध्ये देशातील सर्व राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेण्यात आला. या सर्वेक्षणात लोकसभेतील जागांच्या मुल्यांकनासह भारताच्या 30 मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्यास सांगितलं होतं. ज्यामध्ये एकूण 134,487 लोकांनी सहभाग घेतला आणि त्यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री निवडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) हे सध्या भारताचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून स्पष्ट झालं आहे.
15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलेलं की, त्यांच्या मते देशाचा सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण? याला प्रत्युत्तर म्हणून जास्तीत जास्त 43 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना भारताचे नंबर 1 मुख्यमंत्री म्हटलं आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना दुसरं स्थान मिळालं आहे. या महिन्यात जाहीर झालेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं की, 19 टक्के लोक केजरीवाल यांना लोकप्रिय मुख्यमंत्री मानतात. मात्र, याच प्रश्नावर जानेवारी 2023 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता 4 टक्क्यांनी वाढली, तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तीन टक्के कमी मतं मिळाली आहे. या यादीत इतर कोणत्या मुख्यमंत्र्यांची नावं आहेत, ते जाणून घेऊयात सविस्तर…
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षापेक्षा कमी कालावधी बाकी राहिला असून सर्वच पक्षांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली भाजपचा (BJP) तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न असेल. तर मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
Tigress calf Name Politics: राज्याचे राजकारण प्रचंड वेगाने बदलत असल्याचे आपण पाहत आहोत. त्यामुळे राजकारणा कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. असाच एक प्रकार संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. वाघिणीच्या बछड्याचे नाव आदित्य ठेवण्यावरुन राज्याचे राजकारण तापलेले दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या...
Eknath Khadse on Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांन लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून...
G20 History: देशाची राजधानी दिल्ली G-20 परिषदेच्या (G-20 Summit 2023) यजमानपदासाठी सज्ज आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह...
INDIA alliance Mumbai meeting : केंद्रातील मोदी सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीच्या जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याची तयारी विरोधकांनी चालवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील लोकसभेच्या 450 जागांचं वाटप करण्याचा इंडिया आघाडीचा फॉर्म्युला...
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आता अवघे काही महिने उरले आहेत. वर्ष निवडणुकीचं आहे. काल गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपये कपातीच्या दरानं याची चाहूल लागली आहेच. आता आज काँग्रेस...
Lok Sabha Election 2024 AAP Seats Opinion Poll: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? यावर आतापर्यंत अनेक सर्वेक्षणं झाली आहेत. तसेच, त्यांचे निष्कर्षही समोर आले आहेत. एकूणच भाजपच्या...
Chandrayaan 3: संपूर्ण देश चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगचा आनंद साजरा करत आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचं यश हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शास्त्रज्ञांच्या मेहनतीचं फळ आहे. 23 ऑगस्टला चांद्रयानाने चंद्राच्या भूमीला स्पर्श करताच संपूर्ण...
2024 Lok Sabha Seat Opinion Poll Results: पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एनडीए आपली सत्ता टिकवण्यासाठी तर, विरोधकांची आघाडी असलेली इंडिया (INDIA) भाजपला (BJP) सत्तेपासून दूर...
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) आता काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी आता लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी इंडिया (India Alliance) आघाडीची स्थापना केली आहे....
Narayan Rane On Arvind Sawant: लोकसभेत मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरुन (No Confidence Motion) जोरदार घमासान पहायला मिळालं. चर्चा सुरू असताना महाराष्ट्राचे दोन खासदारांच्या हमरीतुमरी पहायला मिळाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं राज्यसभेत रौद्ररूप पाहायला मिळालं. विरोधकांच्या टीकेला...
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना एकूण 8.8 टक्के मतं मिळाली आहे. तर, चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Tamil Nadu CM MK Stalin) आहेत, त्यांना लोकांनी केवळ 5.6 टक्के मतं दिली आहेत. त्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Odisha CM Naveen Patnaik) हे 3 टक्के मतांसह पाचव्या क्रमांकासह सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत सहभागी झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मात्र या यादीतील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश झालेला नाही.
देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ : 43 टक्के अरविंद केजरीवाल : 19 टक्के ममता बनर्जी : 8.8 टक्के एमके स्टालिन : 5.6 टक्के नवीन पटनायक : 3 टक्के
कोणाची लोकप्रियता वाढली अन् कोणाची कमी झाली?
या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या इंडिया टुडे मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या सर्वेक्षणापेक्षा यावेळी अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता तीन टक्क्यांनी वाढली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जानेवारी 2023 मध्ये 16 टक्के मतं मिळाली होती. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांची लोकप्रियताही वाढली आहे. या वर्षी जानेवारीत त्यांना 7.3 टक्के मतं मिळाली होती, तर सध्या 8.8 टक्के मतांसह ते तिसरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत.
एमके स्टॅलिन हे देशातील 30 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना या वर्षी जानेवारीच्या सर्वेक्षणात 4.6 टक्के मतं मिळाली, जी सध्याच्या आकडेवारीपेक्षा एक टक्क्यानं कमी होती. सर्वेक्षणानुसार नवीन पटनायक या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहेत. गेल्या जानेवारीत झालेल्या सर्वेक्षणात त्यांना 3.4 टक्के मतं मिळाली होती. त्यानुसार ताज्या सर्वेक्षणात त्यांची लोकप्रियता 0.4 नं कमी झाली आहे.