IND vs AUS Final Win Prediction: भारत-ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहते रविवार, 19 नोव्हेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येत आहेत. टीम इंडियाचा या स्पर्धेतील प्रवास खूपच अप्रतिम राहिला आहे. टिम इंडियाने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून भारताने अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कपमधील सुरुवात निराशाजनक झाली. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावले, पण त्यानंतर मागे वळून पाहिले नाही आणि थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दोन दिग्गज टिममध्ये कोण जिंकणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान ज्योतिषांनी याबद्दल महत्वाची भविष्यवाणी केली आहे.
ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलणार की भारत या विश्वचषकाचा शेवट विजयाने करणार? यावर प्रसिद्ध ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी भविष्यवाणी केली आहे.
पंडित जगन्नाथ गुरुजींच्या मते, जर आपण दोन्ही बाजूंच्या कुंडलींची तुलना केली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा वरचष्मा आहे. ज्योतिषांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, ‘भारत आयसीसी विश्वचषक 2023 ची ट्रॉफी जिंकेल अशी सर्व शक्यता आहे’. भारताची कुंडली सध्या ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत खूपच चांगली आणि मजबूत आहे, जी भारतीय खेळाडूंना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना सामन्याच्या दिवशी पराभूत करण्यासाठी उत्साह, ऊर्जा, प्रामाणिकपणा आणि समर्पण प्रदान करेल.
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आमदार अपात्रता संबंधी 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत....
Viral News : क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकतं. 2023 या वर्षात तर त्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत (World Cup 2023) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला फलंदाजीला उशीर केल्यामुळे बाद केले होते. तर दुसरीकडे बांगलादेशचा क्रिकेटपटू...
भारतीय संघात निवड होण्यासाठी असणाऱ्या निकषांमध्ये फिटनेस हा याआधी फार महत्त्वाचा नव्हता. पण बदलत्या काळासह भारतीय क्रिकेटही बदललं असून, फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. जर कोणी सर्वात फिट भारतीय खेळाडू कोणता असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण विराट कोहली असंच...
नाशिक : केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली असल्याने, कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले...
क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ असो, एखाद्या खेळाडूला जर आव्हानांचा सामना करत यशस्वी व्हायचं असेल तर फिटनेस सर्वात महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये तर खेळाडूसाठी फक्त फिटनेस महत्त्वाचा नसून, तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी आपलं शरीर साथ देईल अशी शिस्त लावणंही महत्त्वाचं आहे....
Virar-Alibaug Corridor Project: गेल्या काही वर्षांपासून विरार-अलीबाग कॉरिडॉरची चर्चा आहे. मात्र, आता विरार- अलीबाग मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 2024मध्ये विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. एमएमआरने महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी हाती घेतलेले भूसंपादनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे....
नागपूर : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या तक्रारी प्रकरणी महिला व बालविकास विभागाने गठीत केलेली ‘आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख (MLA Raees Shaikh) यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री...
बारामती : इंदापुरात (Indapur) गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेक प्रकरणात आता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापुर येथील ओबीसी (OBC) एल्गार मेळावा संपल्यावर बाजूलाच असलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या उपोषणाला भेटण्यासाठी गोपीचंद...
Pension Scheme News : महाराष्ट्रात सध्या नागपुरामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथं राजकीय घडामोडी क्षणाक्षणाला बदलत असतानाच तिथं 14 डिसेंबरपासून कर्मचारी संघांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. विविध मागण्यांच्या धर्तीवर कर्मचारी संपावर दाणार...
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
‘या विश्वचषकात रोहित शर्माची कुंडली सतत सुधारत आहे, ज्यामुळे त्याला त्याच्या नेतृत्व कौशल्यात मदत झाली आहे. शिवाय, रोहितची ग्रहस्थिती आणि संरेखन विश्वचषक 2011 मधील महेंद्रसिंग धोनी प्रमाणे आहे, असे भारतीय खेळाडूंबद्दल बोलताना जगन्नाथ गुरुजी सांगतात. रोहित शर्मा 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबाद येथे ICC विश्वचषक 2023 ट्रॉफी उचलून स्वतःसाठी आणि संघासाठी इतिहास रचेल, असे त्यांनी सांगितले.
‘टीम इंडियाने अतिआत्मविश्वास टाळावा’
शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या कुंडलीत बलवान युरेनस, शुक्र आणि नेपच्यून आहे. हे सर्व ग्रह वर्चस्व गाजवणार आहेत. रविवारी वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये इतिहास रचला जाऊ शकतो. असे असले तरी भारताच्या आठव्या घरात मंगळाची उपस्थिती आहे. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि अतिआत्मविश्वास टाळला पाहिजे, ज्यामुळे त्यांच्यासाठी आव्हाने निर्माण होऊ शकतात, अशी ग्रहस्थिती दर्शवत असल्याचे सांगण्यात आले आहे.
टीम ऑस्ट्रेलियाची कुंडली
ऑस्ट्रेलियन कॅम्पमधील पॅट कमिन्सची कुंडली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. जे चांगल्या ग्रहांचे संरेखन आणि नेतृत्व कौशल्याचा अवलंब दर्शवते, असे जगन्नाथ गुरुजींनी सांगितले. असे असले तरीही रोहितच्या कुंडलीशी तुलना केल्यास हिटमॅन रोहित ऑस्ट्रेलियन कर्णधाराला सर्व बाबींमध्ये मागे टाकू शकतो, असे त्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियन टिममध्ये ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क आणि मार्नस लॅबुशेन हे खेळाडू चांगली कामगिरी करु शकतात अशी ग्रहस्थिती सांगत असल्याचे ते म्हणाले.