Shahid Afridi Slams Team India Fans: हातात तिरंगा, अंगावर भारतीय संघाची जर्सी, भोगे, गालावर काढलेले झेंडे अन् एकच जल्लोष अशा उत्साहामध्ये रविवारी दुपारी भारतीय संघाचे पाठीराखे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 ची फायलन पाहण्यासाठी दाखल झाले होते. खचाखच भरलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील खुर्चा या भगव्या रंगाच्या आहेत हे एरियल शॉट दरम्यान समालोचकांना सांगावं लागलं एवढ्या मोठ्या प्रमाणात निळ्या जर्सीमधील चाहत्यांची गर्दी मैदानात दिसत होती. मात्र या चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत अनेक अति महत्त्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा 6 विकेट्सने पराभव झाला. ऑस्ट्रेलियन संघाने यजमान संघाला पराभूत करत सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. या सामन्यानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने भारतीय चाहत्यांवर टीका केली आहे.
मैदानामध्ये स्मशान शांतता
पॅट कमिन्सने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. शुभमन गिल स्वस्तात तंबूत परतला. शुभमन 4 धावा करुन बाद झाल्यानंतरही रोहित शर्माने त्याची स्फोटक फलंदाजी सुरु ठेवली. रोहित शर्माने चौकार, षटकारांची आतिषबाजी केल्यानंतर मैदानामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. मात्र रोहितने 47 धावा अवघ्या 31 बॉलमध्ये केल्या. मात्र ग्लेन मॅक्सवेलला मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला. पुढच्या 4 बॉलमध्येच श्रेयस अय्यरही बाद झाल्याने भारतीय संघाचे 3 गडी तंबूत परतले. त्यानंतरपासून भारतीय चाहत्यांचा उत्साह मावळत गेला आणि सामना एका क्षणी अशा स्थितीत आला की सामन्या संपण्याआधीच अनेक भारतीय चाहते मैदानाबाहेर पडले. भारतीय फलंदाजांना तब्बल 172 बॉलमध्ये एकही चौकार अथवा षटकार मारता आला नाही. या संथ खेळीमुळे आणि एकंदरितच सामन्यातील भारताची स्थिती पाहून प्रेक्षकांमध्ये स्मशान शांतता पसरली होती.
भारतीय प्रेक्षक प्रतिसाद देत नाहीत
मैदानात उपस्थित असलेल्या एकूण 90 हजारांहून अधिक भारतीय क्रिकेट चाहत्यांनी भारतीय संघाला योग्य पद्धतीने प्रोत्साहन दिलं नाही अशी टीका सोशल मीडियावर होत आहे. अशातच शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानमधील ‘समा टीव्ही’ या वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रात भारतीय प्रेक्षकांवर टीका केली आहे. भारतीय चाहत्यांनी सामना पाहण्यासाठी केलेल्या प्रेक्षकांनी ट्रॅव्हिस हेडच्या शतकाचं कौतुक करणं अपेक्षित होतं असं विधान आफ्रिदीने केलं आहे. “प्रत्येक खेळाडूने त्याच्या करिअरमध्ये कधी ना कधी हे अनुभवलं असेल. जेव्हा आम्ही चौकार मारतो किंवा शतक झळकावतो किंवा विकेट घेतो तेव्हा (भारतीय) प्रेक्षक प्रतिसाद देत नाहीत,” असं आफ्रिदी म्हणाला.
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
IND vs AUS: आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगणार आहे. रायपूरमध्ये हा सामना होणार असून या सामन्यापूर्वीच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 5 सामन्यांच्या या सिरीजमध्ये 3 सामने झाले आहेत. यामध्ये पहिले 2 सामने टीम इंडियाने...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
क्रीडा डेस्क12 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) राहुल द्रविडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवायचे आहे. बोर्ड द्रविडला दोन वर्षांची मुदतवाढ देऊ शकते. द्रविडचा कार्यकाळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत संपला आणि तोपर्यंत बोर्डाने त्याला कोणतीही नवीन ऑफर दिली नव्हती.टीम इंडिया 10...
वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची आणि चाहत्यांची फार मोठी निराशा झाली. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचल्यानंतर अंतिम क्षणी पराभूत झाला तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजही पार करु शकला नाही. लीग स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ भिडला असता भारताने...
ICC ODI World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलियासोबत हरणे हे प्रत्येक भारतीयाच्या जिव्हारी लागले आहे. आठवडा उलटून गेला तरी या दु:खातून भारतीय क्रिकेटप्रेमी सावरु शकले नाहीत. प्रत्येकजण झालेल्या चुकांचा मागोवा घेत असून आपापले तर्क लावत आहे....
Ravi Shastri On PM Modi Dressing Room Visit: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये भारताला मिळालेल्या पराभवाच्या धक्क्यातून देश सावरत आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा शेवटचा सामना रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी...
वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी आलेल्या भारतीय प्रेक्षकांवर टीका करताना शाहीद आफ्रिदीने भारतीयांच्या खेळावरील प्रेमाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय प्रेक्षकांवर टीकास्त्र सोडलं. “ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावलं तेव्हा भारतीय चाहते शांत का होते? खेळाची आवड असलेला देश कोणत्याही खेळाडूच्या कामगिरीचं किंवा प्रयत्नांचं कौतुकच करतो. मात्र कथित सुशिक्षित भारतीय फॅन्सकडून हे असं काही पाहायला मिळालं नाही. ते शतक एवढं मोठं होतं की किमान काही लोकांनी तरी उभं राहून त्याचं कौतुक करायला हवं होतं. तसेच ज्या पद्धतीने भारतीय संघाची बॉडी लँग्वेज ज्या पद्धतीने पडत होती ते पाहूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद नव्हता,” असं म्हणत थोड्या संतापलेल्या स्वारातच शाहीद आफ्रिदीने म्हटलं.
कमिन्सने सामन्याआधीच केलेलं विधान
पॅट कमिन्सने भारतामध्ये भारताविरुद्ध खेळताना सव्वा लाखाच्या गर्दीला आपल्या कामगिरीमधून शांत करण्यासारखं दुसरं सुख नाही असं म्हटलं होतं. भारताविरुद्ध खेळताना आम्ही भारतीय चाहत्यांना जास्त आनंद साजरा करण्याची संधीच देणार नाही असंही कमिन्सने म्हटलेलं. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या कामगिरीमधून हे खरं करुन दाखवलं.