Kapil Dev On World Cup 2023 Final : वर्ल्ड कप 2023 (ICC Cricket World Cup 2023) चा अंतिम सामना नुकताच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं यजमानांचा दारुण पराभव केला. यावेळी सामन्यामध्ये अनेक क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींची हजेरी पाहायला मिळाली. कला, राजकारण या आणि अशा सर्वच क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावलेली असतानाच सामन्यात एक चेहरा मात्र दिसलाच नाही, तो चेहरा होता देशाचा पहिल्यांदाच वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या कपिल देव यांचा.
संपूर्ण जगाच्या नजरा लागून राहिलेल्या या वर्ल्ड कपविषयी देव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच नजरा वळवल्या. आपल्याला अंतिम सामन्यासाठीचं आमंत्रणच मिळालं नव्हतं असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. एका माध्यम समुहानं क्रिकेटसंबंधी चर्चेसाठी आमंत्रित केलं असता अंतिम सामन्याच्या आमंत्रणाबाबत ते म्हणाले, ‘तुम्ही मला बोलवलं, मी आलो. त्यांनी (वर्ल्ड कपच्या आयोजकांनी) नाही बोलवलं, मी नाही गेलो. मला वाटत होतं की, 1983 वर्ल्ड कपचा संपूर्ण संघ तिथं नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये असावा. पण, इतकी सारी कामं सध्या सुरुयेत, इतक्या जबाबदाऱ्या आहेत की अनेकदा लोक विसरूनच जातात.’
तिथं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीसुद्धा देव यांना अंतिम सामन्यासाठी आमंत्रित न केलं जाण्याविषयी ट्विट केलं. कपिल देव यांना अहमदाबाद येथील सामन्यासाठी आमंत्रित न करणं हे अस्वीकारार्ह आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली होती. ज्यानंतर सोशल मीडियावर हा मुद्दा बराच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं.
Pension Scheme News : महाराष्ट्रात सध्या नागपुरामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथं राजकीय घडामोडी क्षणाक्षणाला बदलत असतानाच तिथं 14 डिसेंबरपासून कर्मचारी संघांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. विविध मागण्यांच्या धर्तीवर कर्मचारी संपावर दाणार...
IND vs SA T20 Match: पाच सामन्यांच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज सिनिअर खेळाडू नसतानाही सुर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टिमने उत्कृष्ट कामगिरी केली. आता टीम इंडिया बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या टीमला भिडणार...
नागपूर: राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter session Nagpur) उद्या 7 डिसेंबरपासून नागपूर इथं होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी...
Dr. Babasaheb Ambedkar Indu Mill Meromial Update : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2023) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब...
Political News : कधीकाळी एकाच गटातून राजकीय वर्तुळाता वावरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत असताना आता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ...
Pune Pashan Road: सध्या मोये मोये गाण्याचा ट्रेंड सोशल मीडियात आहे. हे एक दु:ख करणारे गाणे असून अचानक ट्रेंडिंग आणि व्हायरल झालंय. लोकांनी या गाण्यावर अचानक रील्स बनवतायत. दरम्यान पुण्यातील पाषाण रोडवर प्रत्यक्षात मोये मोये पाहायला मिळत आहे. या रोडवर...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
District court Recuitment: राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ४३ विभागांतर्गत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. दरम्यान७५ हजार पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...
Nagpur Crime : नागपुरातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. शुल्लक कारणावरुन एका अल्पवयीन मुलाने रागावून रेल्वे रुळांशेजारी जाऊन आत्महत्या केली आहे. मुलाच्या या टोकाच्या निर्णयानंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. आईसोबत झालेल्या वादातून मुलाने हे पाऊल उचलल्याचे समोर आले...
It is simply unacceptable & extremely petty that Kapil Dev was not invited by the cricket establishment for the World Cup final in Ahmedabad. Like Bedi, Kapil Dev is known to speak his mind, and he did come out openly in support of the agitating women wrestlers a few months back.
खेळाडूंना देण्यात येणार होतं आमंत्रण… मग पुढे काय झालं?
तिथं कपिल देव यांनी आपल्याला बोलावणंच आलं नसल्याचं म्हटल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या. कारण, सामन्याआधी असंही म्हटलं गेलं होतं की, ज्या ज्या खेळाडूंनी वर्ल्ड कप जिंकला आहे त्या खेळाडूंना सामन्यासाठी बोलवण्यात येणार. यामध्ये महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव यांची नावं होती खरी, पण देव यांना आमंत्रणच नसल्यामुळं त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
मुळात भारतीय क्रिकेट जगतामध्ये कपिल देव यांच्या नावाला बरंच वजन प्राप्त आहे. 1983 मध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला होता. खुद्द कपिल देव यानी या स्पर्धेमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारुपास येत जागतिक स्तरावरील दिग्गजांचं लक्ष वेधलं होतं. पण, याच खेळाडूला खरंच बीसीसीआय (BCCI) विसरलंय?