Virat Kohli White Shoes: विराट कोहली महान फलंदाजांपैकी एक आहे. यावेळी उपांत्य फेरीत विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा शतकाचा विक्रम मोडला आहे. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात विराट कोहलीच्या बॅटवर साऱ्यांची नजर असेल. या सामन्यात तो मोठी खेळी करेल असा विश्वास सर्वांना आहे. विश्वचषकात कोहलीच्या बॅटने काम केल्यास भारताच्या विजयाची शक्यता अनेक पटींनी वाढेल. दरम्यान विराट कोहलीचा काही गोष्टींवर प्रचंड विश्वास आहे. या विश्वासामुळे त्याच्या बाबतीतही चांगल घडत असत. यामागचं रहस्यही त्यानेच उघड केले आहे.
विराट कोहली बॅट घेऊन मैदानात उतरताना त्याने पांढरे शूज घातलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचे पांढरे शूज अनेकदा चर्चेत असतात. याचा खुलासा खुद्द विराटने केला आहे. पांढरे शूज घालूनच मैदानात उतरायला का आवडते? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर त्याने उत्तर दिले आहे.
पांढरे शूज घालण्याचे रहस्य
कोहली देवासह काही अंधश्रद्धांवरही विश्वास ठेवतो. जगप्रसिद्ध फुटबॉल मॅनेजर पॅप गार्डिओला यांच्याशी झालेल्या संवादात त्यांने हा खुलासा केला. विराट म्हणतो मला पांढरे शूज घालून खेळायला आवडते. पांढरे शूज माझ्यासाठी लकी आहेत. जेव्हा तुम्ही हे शूज घालून मैदानात प्रवेश करता तेव्हा तुमच्यात एक वेगळी ऊर्जा असते आणि तुमच्या वेळेत जगता, असे कोहली सांगतो. यामुळेच तो जेव्हा-जेव्हा खडतर स्पर्धेसाठी मैदानात उतरतो, त्यावेळी पांढरे शूज त्याच्या पायात असतात.
India vs Pakistan Cricket Match : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधला सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात. नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकातील (ODI World Cup 2023) भारत-पाकिस्तान (India vs Pakistan)...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
Hardik Pandya In Mumbai Indians : गुजरात टायटन्सचा सेनापती पांड्या याचं (Hardik Pandya) मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक स्वागत करण्यात आलंय. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ट्रेडिंग विन्डो नियमानुसार हार्दिक पांड्याला आपल्या संघात सहभागी करुन घेतलं. रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) मुंबईसाठी राखीव कॅप्टन...
वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची आणि चाहत्यांची फार मोठी निराशा झाली. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचल्यानंतर अंतिम क्षणी पराभूत झाला तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजही पार करु शकला नाही. लीग स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ भिडला असता भारताने...
Mumbai Indians, IPL 2024: वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पराभवानंतर आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावरील जबाबदाऱ्या कमी होण्याची चिन्ह दिसत आहेत. टीम इंडियामधून रोहितला पत्ता जवळजवळ कट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आता रोहित शर्मा आपल्या लाडक्या मुंबई इंडियन्स (Mumbai...
IND vs AUS 1st T20I : सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतलाय. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 2 विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाची भारताविरोधात टी-20 क्रिकेटमधलीही सर्वोत्तम धावसंख्या ठरली....
वर्ल्डकपमधील पराभव भारतीय संघाच्या फार जिव्हारी लागला आहे. सलग 10 सामने जिंकत फायनलमध्ये पोहोचलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात मात्र गंडला आणि ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पराभव करत करोडो भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा पाडली. भारताची कामगिरी पाहता यावेळी विश्वविजेता होईल याची...
Company Decision After India World Cup loss to Australia: भारतीय संघाचा 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. हा पराभव खेळाडूंबरोबरच चाहत्यांच्याही जिव्हारी लागला आहे. भारतीय क्रिकेटपटूंना मैदानात रडू आलं...
यावेळी कोहलीने गार्डिओलादेखील त्याच्या खेळण्याच्या दिवसांत शूज बदलण्याबाबतही विचारले. यावर त्याने सांगितले की, जेव्हा मी फुटबॉल खेळलो होतो. तेव्हा शूज काळ्या रंगाचे होते. काळ्या रंगाचे शूज शोधणे कधीकधी कठीण असते, असे तो म्हणाला.
एकदा मी लाल शूज घालून मैदानात आलो मात्र माझे मॅनेजर जॉन क्रुफ यांनी शूज पाहून लगेचच काळे शूज घालून येण्यास सांगितले. याचे कारण विचारले असता काळे शूज अधिक योग्य असल्याचे ते म्हणाले. तेव्हापासून आम्ही जेव्हा कधी खेळायचो. फक्त काळ्या रंगाचे शूज घालायचो, असे गार्डिओलाने कोहलीला सांगितले.
सर्वांच्या नजरा विराटच्या बॅटकडे
शुभमन गिल, रोहित शर्मा आणि श्रेयश अय्यर अशा 3 महत्वाच्या विकेट्स गेल्यानंतर सर्वांच्या नजरा आता विराटच्या बॅटकडे आहेत. उपांत्य फेरीत शतक झळकावणाऱ्या विराटकडून विश्वचषकातही शतक झळकावण्याची अपेक्षा आहे. या सामन्यात कोहलीची बॅट निकामी झाली तर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढतील. भारताचा सामना जिंकण्याची शक्यता वाढू शकते.