India vs West Indies 1st T20 : वेस्टइंडिजविरुद्धच्या टी 20 मालिकेची सुरुवात टीम इंडियाने (Team India) पराभव केली. ब्रायन लारा स्टेडिअमवर (Brian Lara Stadium) खेळल्या गेलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात यजमान विंडिजने हार्दिक पांड्याच्या युवा संघाचा 4 धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजने पहिली फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 150 धावांचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना टीम इंडियाने नऊ विकेट गमावत 145 धावा केल्या. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानचा दुसरा सामना आता 6 ऑगस्टला गयाना खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं ती फलंदाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माला सोडल्यास टीम इंडियाचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
सलामीला आलेल्या ईशान किशन आणि शुभमन गिलने आक्रमक फलंदाजीच्या नादात आपली विकेट फकेली. तर चांगल्या सुरुवातीनंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन याचा फायदा उठवू शकले नाहीत. दुसरीकडे सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे.
सामन्यात एक वेळ अशी होती, जेव्हा भारताला विजयासाठी 30 चेंडूत 37 धावांची गरज होती. त्यावेळी कर्णधार हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन खेळपट्टीवर होते. भारतीय संघ हा सामना जिंकणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण सामन्याच्या सोळाव्या षटकात संपूर्ण चित्रच पालटलं. विंडिजचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने हार्दिक पांड्याला क्लिन बोल्ड केलं. काही वेळातच संजू सॅमसनही रनआऊट झाला आणि सामना विंडिजच्या बाजूने झुकला. अष्टपैलू अक्षर पटेलने सामना खेचून आणण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. शेवटी अवघ्या काही धावांनी भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं.
क्रीडा डेस्क7 तासांपूर्वीकॉपी लिंक5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. सध्या या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व 10 संघ सराव सामने खेळत आहेत. प्रत्येक संघात 15-15 खेळाडू असतात. म्हणजेच या स्पर्धेत एकूण 150 खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये अफगाणिस्तानचा...
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या महान खेळाडूंची नावं कायम घेतली जातील त्यातील एक नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे. आपल्या कारकिर्दीत महेंदसिंग धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी पुढील अनेक दशकं लक्षात ठेवली जाईल. भारतीय संघाचं नेतृत्व करताना महेंद्रसिंग धोनीने एक वेगळी उंची...
World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत...
IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. ही सिरीज 2-1 अशी भारताने आपल्या नावे करून घेतली. राजकोटमध्ये या सिरीजमधील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
Rohit Sharma: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये 3 वनडे सामन्यांच्या सिरीजमधील शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा क्लिन स्विप देण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाला तसं करणं शक्य झालं नाही. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 66 रन्सने पराभव...
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून 'जवान'मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या 'आस्क एसआरके' या 'एक्स'वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल...
IND vs AUS, Rohit Sharma Wicket : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर रोहित शर्मा (Rohit Sharma Wicket) बाद झाला. त्यावेळी मॅक्सवेलचा कॅच (Glenn Maxwell Catch) पाहून खुद्द मॅक्सी देखील शॉक झालाय....
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...
रोहित-विराटशिवाय टीम इंडिया अपूर्ण टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पण पहिल्या टी20 सामन्यात संघाला या दोघांची कमी जाणवली. प्रेशरमुळे फलंदाज ढेपाळलेले दिसले. रोहित शर्मा सलामीला येऊन आक्रमक फलंदाजी करत चांगली सुरुवात करुन देतो. तर तिसऱ्या स्थानावर विराट कोहली संघाला आधार देतो. विराटचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विराट खेळपट्टीवर सेट झाला की सहसा तो आपली विकेट फेकत नाही. अगदी या ऊलट विंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात पाहिला मिळालं. टीम इंडियाला ना चांगली सुरुवात मिळाली, ना विजयी फिनिश करु शकले.
कोहली-विराटचा संघाला आधार रोहित-विराट संघातील युवा खेळाडूंमध्ये जोश निर्माण करतात. एकदिवसीय मालिकेतही रोहित-कोहलीला बाहेर बसवणं महागात पडलं होतं. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा पराबव केला होता. कोहली आणि रोहित आता थेट पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेत दिसणार आहेत. अशात त्यांच्या अनुपस्थितीत वेस्टइंडिजविरुद्धचे चार टी20 सामने टीम इंडियाची परीक्षा पाहाणारे ठरणार आहेत. विंडिजचा संघही कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठ उत्सुक आहे.
हार्दिकच्या कर्णधारपदाची कसोटी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने गेल्या वर्षी विश्व चषक स्पर्धेनंतर एकाही टी20 सामना खेळलेला नाही. टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात न्यूझीलंड, श्रीलंकाविरुद्ध टी20 सीरिज खेळले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत.