World Cup Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची ट्रॉफी आता 18 देशात फिरून भारतात आली आहे. कुवेत, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली अशा एकूण 18 देशात वर्ल्ड कपच्या ट्रॉफी नेण्यात आली होती. 27 जुलै रोजी सुरू झालेला वर्ल्ड कप ट्रॉफीचा दौरा 4 सप्टेंबर रोजी संपला आहे. त्यानंतर आता पुणे शहरात (World Cup Trophy in Pune) वर्ल्ड कप ट्रॉफीची येणार आहे. त्याचबरोबर जे डब्ल्यु मॅरिट ते ॲग्रीकल्चर कॉलेज अशी भव्य मिरवणूक देखील निघणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय.
वर्ल्ड कप ट्रॉफीच्या (World Cup Trophy) भव्य मिरवणुकीसाठी सजवलेल्या गाडीतून ट्रॉफीची उद्या म्हणजेच मंगळवारी प्रथमच पुण्यात भव्य मिरवणूक निघणार आहे. वर्ल्ड कपची ट्रॉफी डोळ्यांनी पाहण्यासाठी एकच संधी आहे. पुन्हा 25 वर्षांनीच ही ट्रॉफी भारतात येईल. त्यामुळे ट्रॉफी पाहण्याची दुर्मिळ संधी गमावू नका. या ट्रॉफीची भव्य मिरवणूक देखील निघणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून ही मिरवणूक निघणार आहे.
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
Mushfiqur Rahim 'handling the ball' OUT : ढाक्यामध्ये सध्या न्यूझीलंड विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळण्यात येतोय. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अशी एक घटना घडली जी क्रिकेटच्या इतिहासात क्विचितच घडताना दिसते. झालं असं की, बांगलादेशाचा फलंदाज मुशफिकुर रहीम याला...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Pune Pashan Road: सध्या मोये मोये गाण्याचा ट्रेंड सोशल मीडियात आहे. हे एक दु:ख करणारे गाणे असून अचानक ट्रेंडिंग आणि व्हायरल झालंय. लोकांनी या गाण्यावर अचानक रील्स बनवतायत. दरम्यान पुण्यातील पाषाण रोडवर प्रत्यक्षात मोये मोये पाहायला मिळत आहे. या रोडवर...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
वाशिम : 2014 मध्ये काही प्रमाणात राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) पण चुका झाल्या आहेत. आपण लोकांना गृहीत धरायला लागतो, त्यावेळी लोकांच्या हिताचे निर्णय चुकतात. असं काही प्रमाणात त्यावेळेस झालं असेल. भाजपने ज्याप्रकारे भ्रष्टाचाराबाबत खोटा...
Pune Crime News : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं म्हणतात. प्रेमाला कोणतंच बंधन नसतं, ना रंग, ना जात, ना धर्म... आपलं प्रेम मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात, अशी अनेक उदारहणं पहायला आणि ऐकायला मिळतात. मात्र, काही...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा सामना (IND vs AUS 3rd T20I) आज गुवाहाटी येथे खेळवला जातोय. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया आज खेळण्यासाठी गुवाहाटीत दाखल होईल तेव्हा मालिका विजयाची संधी...
पुणे : "आता राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागलीय. ही वर्णव्यवस्था वेगळी, आधीची वेगळी होती . आता लायकी काढली जातेय", असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन...
pune news : मृत्यू कुणाला कधी कुठे कसा गाठेल याचा काही नेम नाही. चहा पिता पिता एका तरुणाला मृत्यूने गाठले आहे. पुण्यातील चहा कट्ट्यावर विचित्र घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, चहा कट्यावर चहा पिण्यासाठी येणाऱ्यांमध्ये दहशत...
हिंगोली : राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) काम करत असलेली शिंदे समिती (Shinde Samiti) रद्द करण्यात यावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलीये. त्यावरु राज्यात सध्या दावे - प्रतिदावे यांचा ओघ सुरु...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (International Cricket Council) चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 चं आयोजन करण्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली आहे. तसंच जर भारताने राजकीय आणि सुरक्षेची कारणं सांगत पाकिस्तानात येण्यास नकार दिला तर आम्ही आयसीसीकडे नुकसान...
पुण्यातील जे डब्ल्यु मॅरिट हॉटेलपासून या मिरवणुकीची सुरूवात होईल. सेनापती बापट रोड ते सिंबायोसिस कॉलेज या मार्गने मिरवणूक निघणार आहे. बीएमसीसी कॉलेज, एमएमसीसी कॉलेज ते फर्ग्युसन कॉलेज रोडवरून मिरवणूक निघणार आहे. त्याचबरोबर ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये या मिरवणुकीची सांगता होणार आहे. ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये सायंकाळी 4 ते 6 या वेळेत ही ट्रॉफी क्रिकेट रसिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येईल.
दरम्यान, 25 वर्षांनंतर ही ट्रॉफी भारतात येणार असल्याने ट्रॉफी पाहण्याची दुर्मिळ संधी गमावू नका आणि या मिरवणुकीत सहभागी व्हायलाही विसरू नका, असं आवाहन रोहित पवार यांनी केलंय. सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केलाय.
आयसीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॉफीची किंमत 40 हजार पौंडपेक्षा जास्त आहे (आजच्या दरात ही रक्कम 30,85,320 रुपये आहे). ट्रॉफीचं वजन सुमारे 11 किलो आहे. ट्रॉफीची रचना प्लॅटोनिक परिमाणांमध्ये केली गेली आहे जेणेकरून ती कोणत्याही कोनातून पाहिली जात असली तरीही तिची विशिष्टता दिसून येईल.