ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल 4 नोव्हेंबरला अहमदाबाद येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. बोर्डाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, सोमवारी मॅक्सवेल गोल्फ कार्टच्या पाठीमागे फिरत असताना पडला, त्यामुळे त्याला दुखापत झाली.
World Cup 2023 Semi Final Scenario: भारतात सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता चुरशीची होत चालली आहे. विश्वचशकातला प्रत्येक सामना सेमीफानयलच्या (WC Semifinal) दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत 24 सामने जिंकले असून येणाऱ्या सहा दिवसात म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत सेमीफायनलचं...
क्रीडा डेस्क7 तासांपूर्वीकॉपी लिंकभारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या जखमी झाला आहे. गुरुवारी पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकचा घोटा मुरगळला. त्यामुळे त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. वैद्यकीय पथकाने हार्दिकला स्कॅनसाठी नेले आहे.पहिल्याच षटकात दुखापतग्रस्त, कोहलीने षटक पूर्ण केले9व्या आणि...
World Cup 2023 Team India: भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या (Team India) मिशन वर्ल्ड कपला (Mission World Cup) 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia)...
England Vs New Zealand : भारतात होत असलेल्या वनडे वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात (England vs New Zealand) न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनी शतकी खेळी करत धमाका केला. त्यामुळे वर्ल्ड कपला धमाकेदार अंदाजा सुरूवात झाल्याचं पहायला मिळतंय. डेवॉन कॉन्वे (Devon Conway) हा यंदाच्या...
ICC World Cup 2023 Pakistan Squad : आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात आली आहे. पुढचे 46 दिवस दहा संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ तब्बल सात वर्षांनी भारतात आलाय. हैदराबादमध्ये पाकिस्तान संघाचं (Pakistan Team) जोरदार स्वागत करण्यात...
ICC ODI World Cup 2023 Captains Meet : क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजलंय. गुरुवारी गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडदरम्यान (England vs New Zealand) सलामीच्या सामन्याने विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेच्या एकदिवसीय आधी सहभागी सर्व दहा संघांचे...
ICC ODI World Cup 2023 Theme Song:एशिया कप 2023 स्पर्धेची धूम संपली आहे आणि आकात करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेकडे (ODI World Cup 2023). 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार असून...
Team India Squad for ODI WC 2023 : पाकिस्तान आणि श्रीलंकेत सध्या एशिया कप सर्धा (Asia Cup 2023) सुरु आहे. भारताने नेपाळचा धुव्वा उडवत सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. एशिया कप नंतर बरोबर एक महिन्याने एकदिवसीय विश्वचषक सर्धा खेळवली जाणार...
स्पोर्ट्स डेस्कएका तासापूर्वीकॉपी लिंकहैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (HPA) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक बदलण्यासाठी पत्र लिहिले आहे. न्यूझीलंड-नेदरलँड सामना 9 ऑक्टोबर रोजी उप्पलच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे, तर पाकिस्तान-श्रीलंका सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबरला होणार आहे.सुरक्षेच्या...
क्रीडा डेस्क30 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वनडे विश्वचषक 2023 चे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. सुधारित वेळापत्रकात 9 सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामना आता अहमदाबादमध्ये 15 ऑक्टोबर ऐवजी 14 ऑक्टोबरला होणार आहे. त्याचवेळी 12 नोव्हेंबर रोजी कोलकाता...
बाबरने भारतीय चाहत्यांचे आभार मानले मंगळवार 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. सलग ४ पराभवानंतर पाकिस्तानने विजयाची चव चाखली. या विजयाने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम खूपच खूश दिसत होता. सामना संपल्यानंतर बाबरने त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानले.
सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये बाबर म्हणाला, ‘या विश्वचषकात भारताच्या सर्व चाहत्यांना पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांनी स्टेडियममध्ये येऊन आम्हाला पाठिंबा दिला, सर्वांचे आभार.
केन विल्यमसन खेळणार नाही न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी ट्विटरवर लिहिले की, विल्यमसनने गेल्या दोन दिवसांत नेटमध्ये फलंदाजी केली आहे पण तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात परतणार नाही.
13 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विल्यमसनला दुखापत झाली होती. त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. त्याच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम कर्णधार आहे.
विल्यमसन दुखापतीमुळे गेल्या तीन सामन्यांमध्ये (अफगाणिस्तान, भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध) खेळला नाही.
विल्यमसन 78 धावा करून निवृत्त झाला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विल्यमसन सहा महिन्यांनी दुखापतीनंतर मैदानात परतला, पण एक धाव घेत असताना दुखापतग्रस्त हातातील चेंडू त्याला लागला. त्यामुळे तो 78 धावांवर दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला.
केन विल्यमसनचा हा फोटो १३ ऑक्टोबरचा आहे. बांगलादेशविरुद्ध जेव्हा तो जखमी झाला.
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ लखनऊला पोहोचला सलग तीन सामने जिंकून अफगाणिस्तानचा संघ पुढील सामन्यासाठी लखनऊला पोहोचला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) मंगळवारी लखनऊ हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर काही फोटो ट्विट केले आहेत. फोटोसोबत कॅप्शन होते, लखनऊ वाइब्स!. फोटोंमध्ये टीमचे सर्व खेळाडू खूप आनंदी दिसत आहेत.