World Cup 2023: वर्ल्डकप 2023 च्या 33 व्या सामन्यात (World Cup) भारताने श्रीलंकेचा (Ind vs SL) 302 धावांनी पराभव केला. या विजयानंतर जगभरातील अनेक माजी क्रिकेटपटू टीम इंडियाचे कौतुक केलं. दुसरीकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रझाने (hasan raza) भलताच दावा केला होता. मुंबईत गुरुवारी श्रीलंकेवर मोठा विजय मिळवल्यानंतर हसन रझा यांनी भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांवर धक्कादायक टिप्पणी केली होती. या सामन्यात चेंडूसोबत छेडछाड झाल्याचा आरोप हसन रझांनी केला होता. त्यांच्या आरोपांवरुन मोठा गदारोळ उडाला. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हे (wasim akram) भारतीय वेगवान गोलंदाजांवर होत असलेल्या टीकेमुळे चांगलाच संतापला आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू हसन रझा यांनी बीसीसीआय आणि आयसीसीवर भारतीय गोलंदाजीदरम्यान चेंडू बदलल्याचा आरोप केला होता. यावर वसीम अक्रमने रझा यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलवर बोलताना यजमानांना विरोधी संघापेक्षा वेगळा चेंडू मिळाला आणि त्यामुळेच भारतीय वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त स्विंग मिळत होता. हसन रझा यांनी असा दावा केल्यानंतर जगभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत....
Sushama Andhare On Devendra Fadnavis : जामिनावर असलेले नवाब मलिक (Nawab Malik) हे अजित पवार गटासोबत (NCP Ajit Pawar) आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहीत मलिक यांना विरोध केला....
नागपूर : दिशा सालियन प्रकरणात ( Disha salian case) एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्यात आलीये. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी थेट निशाणा साधलाय. दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी करणं म्हणजे शिळ्या...
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर झालेल्या आरोपांवरून विरोधकांवर निशाणा साधला. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप...
S. Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि...
Mushfiqur Rahim 'handling the ball' OUT : ढाक्यामध्ये सध्या न्यूझीलंड विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळण्यात येतोय. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अशी एक घटना घडली जी क्रिकेटच्या इतिहासात क्विचितच घडताना दिसते. झालं असं की, बांगलादेशाचा फलंदाज मुशफिकुर रहीम याला...
“जेव्हा भारताचे खेळाडू फलंदाजी करत असतात तेव्हा ते खरोखरच चांगली फलंदाजी करतात. पण जेव्हा भारत गोलंदाजी करतो तेव्हा अचानक चेंडूचं नाटक सुरू होते. सात ते आठ डीआरएसचे निर्णय असे होते जे संशयास्पद होते सिराज आणि शमी ज्या पद्धतीने चेंडू स्विंग करत होते, त्यावरून असे वाटत होते की, आयसीसी किंवा बीसीसीआय त्यांना वेगवेगळे चेंडू देत आहेत. त्या चेंडूची चौकशी होणं गरजेचं आहे. स्विंगसाठी बॉलवर कोटिंगचा अतिरिक्त थर देखील असू शकतो,” असे हसन रझा म्हणाले होते.
हसन रझा यांच्या या दाव्यानंतर वसीम अक्रम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्रम यांनी हसन रझांवर टीका केली. “गेल्या काही दिवसांपासून मी याबद्दल वाचत आहे. या लोकांकडे जे काही आहे तेच मला हवे आहे…हे विनोदी वाटते…कारण त्यांचे डोकं जागेवर नाही…तुम्हाला स्वतःचा अपमान करायचाच आहे. पण आमचाही अपमान करू नका,” असे अक्रम यांनी म्हटलं आहे.
वसीम अक्रमने सामन्यापूर्वी चेंडू कसा निवडला जातो हेदेखील यावेळी सांगितले. ‘ही खूप साधी गोष्ट आहे. अंपायर आधी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे 12 चेंडूंचा बॉक्स घेऊन जातो आणि मग त्यातून ते त्यांचा पहिला आणि दुसरा पसंतीचा चेंडू निवडतात. त्यानंतर उरलेले चेंडू दुसऱ्या संघाकडे जातात आणि ते त्यांच्या आवडीचे दोन चेंडू निवडतात. या संपूर्ण प्रक्रियेत चारही पंच आणि सामनाधिकारी यांचाही सहभाग असतो. ते चेंडू मैदानावरील अम्पायरकडे दिले जातात,’ असे वसीम अक्रमने सांगितले.