World Cup Final 2023 Ticket : भारतामध्ये क्रिकेटला धर्म म्हणून पाहिले जाते. त्यामुळे प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी आजचा दिवस खूपच खास आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक क्रिकेट फॅन टिम इंडिया-ऑस्ट्रेलियातील मॅचचा साक्षीदार होण्यास सज्ज आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून हा सामना पाहता येणार आहे. साधारण 1 लाख 30 हजार इतकी या स्टेडीयमची प्रेक्षक क्षमता आहे. यामध्ये राहुल द्रविडचा खास पाहुणा देखील टिम इंडियाला चिअर्स करणार आहे. खुद्द ‘द वॉल’ राहुल द्रविडनेच त्याला तिकिट दिले आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या जबरा फॅन्सच्या कहाण्या आपण ऐकल्या असतील. त्यात आता राहुल द्रविडच्या फॅन्सची अनोखी कहाणी समोर येत आहे.
कोलकात्यातील छोले-भटुरे विक्रेता
राहुल द्रविड हा नेहमीच आपल्या संवेदनशीलतेसाठी ओळखला जातो. टिम इंडियाचा माजी कॅप्टन ते सध्याचा प्रशिक्षक असा प्रवास करतानाही त्याचे पाय आजही जमिनीवरच असल्याचे आपल्याला वारंवार दिसून आले आहे. असाच एक प्रसंग समोर आलाय. वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी कोलकाता येथे राहणारा आणि छोले-भटुरा विकणारा एक व्यक्तीही येथे दिसून आला. मनोज जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे. आता तुम्ही विचार करत असाल की मनोजमध्ये असे काय खास आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर विशेष म्हणजे मनोजला सामना पाहण्यासाठीचे तिकीट भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले आहे. मनोज हा राहुल द्रविडचा कट्टर चाहता आहे. आपल्या फॅनच्या प्रेमाप्रती राहुल द्रविडने त्याला खास गिफ्ट दिले आहे.
1997 पासून मनोज राहुल द्रविडला फॉलो करतोय
मनोज जयस्वाल हा कोलकाताचे रहिवासी असून तो शहरात छोले-भटुरे विकण्याचा छोटा व्यवसाय करतो. मनोज हा 1997 पासून राहुल द्रविडला फॉलो करत आहे. गेल्या 25 वर्षांपासून त्याने द्रविडशी संबंधित हजारो फोटो, बातम्यांचे कटिंग्ज, इतर क्रीडा लेख संग्रहित केले आहेत. मनोजकडे द्रविडचे फोटो आणि बातम्यांच्या कटिंग्जने भरलेल्या सुमारे 6 ट्रंक आहेत. राहुल द्रविडसोबत त्याची पहिली भेट 2001 मध्ये कोलकाता येथे झाली होती. यानंतर आपण हळूहळू राहुल द्रविडचा सर्वात जवळचा चाहता बनल्याचे मनोज सांगतो.
South Africa vs India : पहिला सामना पावसामुळे वाहून गेल्याने अनेक भारतीयांचा तसेच खेळाडूंचा देखील हिरमोड झाल्याचं पहायला मिळालं. भारताच्या युवा खेळाडूंना टी-20 विश्वचषकासाठी आपला दावा बळकट करण्याची नुकती संधी गमावली. जूनमध्ये होणार्या टी-ट्वेंटी वर्ड कप 2024 आधी, भारताकडे या...
U-19 World Cup 2024 Schedule: नव्या वर्षात म्हणजे 2024 मधल्या जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. अंडर-19 स्पर्धेची सुरुवात...
Viral News : क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकतं. 2023 या वर्षात तर त्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत (World Cup 2023) बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला फलंदाजीला उशीर केल्यामुळे बाद केले होते. तर दुसरीकडे बांगलादेशचा क्रिकेटपटू...
भारतीय संघात निवड होण्यासाठी असणाऱ्या निकषांमध्ये फिटनेस हा याआधी फार महत्त्वाचा नव्हता. पण बदलत्या काळासह भारतीय क्रिकेटही बदललं असून, फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. जर कोणी सर्वात फिट भारतीय खेळाडू कोणता असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण विराट कोहली असंच...
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, पावसामुळे पहिला टी-20 सामना रद्द झाला. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करण्याची वेळ आली. टी-20 वर्ल्डकपआधी भारतीय क्रिकेट संघ काही मोजके टी-20 सामने खेळणार असून, हा मालिका त्याच तयारीचा भाग आहे....
क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ असो, एखाद्या खेळाडूला जर आव्हानांचा सामना करत यशस्वी व्हायचं असेल तर फिटनेस सर्वात महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये तर खेळाडूसाठी फक्त फिटनेस महत्त्वाचा नसून, तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी आपलं शरीर साथ देईल अशी शिस्त लावणंही महत्त्वाचं आहे....
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....
Rinku Singh On Rahul Dravid : भारत आणि साऊथ अफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत डरबनच्या मैदानात पहिला सामना खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेल्यानंतर आता साऊथ अफ्रिकेला धुळ चारण्यासाठी टीम इंडिया...
Gautam Gambhir : भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर भडकवल्यावर गप्प बसत नाही. मग ते खेळाचे मैदान असो की अन्य कोणतीही जागा. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणारा गौतम गंभीर त्याच्या तिखट प्रतिक्रियेसाठीही ओळखला जातो. आयपीएल 2023 मध्ये आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स...
India vs Pakistan Cricket Match : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधला सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात. नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकातील (ODI World Cup 2023) भारत-पाकिस्तान (India vs Pakistan)...
एका तासापूर्वीकॉपी लिंकएक काळ असा होता की 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज द्विशतकाची कल्पनाही करू शकत नव्हता. मात्र आज ज्या वेगाने क्रिकेट खेळला जातो आहे, ते पाहता टी-20 किंवा टी-10 क्रिकेटमध्येही फलंदाज द्विशतक करू शकतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युरोपियन...
वर्ल्ड कप 2023 मध्ये यजमान भारताने 10 पैकी 10 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. जिथे विराट कोहलीने 50 वे एकदिवसीय शतक झळकावले आणि मोहम्मद शमीने विक्रमी सात विकेट घेतल्या. दुसरीकडेऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये शेवटचा जिंकलेला सहाव्या वनडे विश्वचषक विजेतेपदावर लक्ष ठेवले आहे. त्यांनी त्यांच्या 2023 च्या मोहिमेची सुरुवात भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवाने झाली. पण लवकरच त्यांनी शानदार पुनरागमन केले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने उर्वरित सात गट सामने जिंकले आणि उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.
वर्ल्ड कप 2023 हंगामाचा अंतिम सामना अहमदाबाद येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. असे असले तरी याचा समारंभ सोहळा दुपारी 12:30 वाजल्यापासून पाहता येणार आहे. क्रिकेटप्रेमींना डिजिटल स्क्रीनवर हा सोहळा पाहता येईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक फायनलचे विनामूल्य थेट प्रवाह Disney+Hotstar ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे . डिस्नीचे प्रीमियम वापरकर्ते वेबसाइट आणि अॅप दोन्हीवर HD स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे विश्वचषक 2023 चे प्रसारण हक्क आहेत आणि फायनल स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी हिंदी, स्टार गोल्ड SD, SS1 तमिळ SD+HD, SS1 तेलुगु SD+HD, स्टार माँ गोल, SS1 वर प्रसारित केली जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरुन या मॅचचा आनंद लुटता येणार आहे.