Rohit Sharma on Yuvraj Singh: येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कप (ICC World Cup 2023) सुरू होत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून टीम इंडियाला (Team India) एक चिंता सतावत आहे, ती म्हणजे… टीममधील चौथ्या क्रमांकाची जागा! युवराज सिंहनंतर 4 थ्या क्रमांकावर कोणत्याही खेळाडूला टिकून राहता आलं नाही. त्यावर आता रोहित शर्माने जाहीर वक्तव्य केलं आहे.
चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या एन्ट्रीनंतर हा प्रश्न तसाच राहिला. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी कॅप्टन रोहित शर्माची इच्छा आहे. ‘युवराजनंतर तसा सक्षम आणि तगडा खेळाडू मिळाला नाही. खेळाडूंना दुखापत होऊनही वनडेमध्ये नंबर-4 चा पर्याय शोधणं आमच्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे’, असं रोहित शर्मा म्हणाला आहे. पीटीआयशी बोलताना रोहित शर्माला युवराज सिंगची (Rohit Sharma on Yuvraj Singh) आठवण आलीये.
World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. ही सिरीज 2-1 अशी भारताने आपल्या नावे करून घेतली. राजकोटमध्ये या सिरीजमधील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम...
Rohit Sharma: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये 3 वनडे सामन्यांच्या सिरीजमधील शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा क्लिन स्विप देण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाला तसं करणं शक्य झालं नाही. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 66 रन्सने पराभव...
IND vs AUS, Rohit Sharma Wicket : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर रोहित शर्मा (Rohit Sharma Wicket) बाद झाला. त्यावेळी मॅक्सवेलचा कॅच (Glenn Maxwell Catch) पाहून खुद्द मॅक्सी देखील शॉक झालाय....
RajThackeray On Waheeda Rehman : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात येणार आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. हिंदी सिनेमात वहिदा रहमान यांचं...
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...
Rohit Sharma on Ravichandran Ashwin : वर्ल्ड कप तोंडावर असताना आता रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळेल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी (AUS vs IND 3rd ODI) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची...
क्रीडा डेस्क36 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआयसीसी पुरुष विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघ तयारीच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत, परंतु 1992 चा वर्ल्ड चॅम्पियन पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे.पाकिस्तानातून आलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय करारावरून पाकिस्तान क्रिकेट...
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
India vs Australia Third ODI In Rajkot: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान इंदूरच्या मैदानामध्ये झालेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने 99 धावांनी जिंकला. या सामन्यामधील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला सूर गवसला. तसेच या सामन्यामध्ये...
क्रिकेटविश्व म्हटलं तर नवे सामने, रेकॉर्ड यासह रोज नवनवे वादही निर्माण होत असतात. सध्या पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज मोहम्मद आसिफने केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. मोहम्मद आसिफने थेट आपल्याच पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमला आव्हान दिलं आहे. आपण...
मी भारतीय असलो तरी मी भारतच वर्ल्ड कप जिंकेल, असं म्हणू शकत नाही. त्यावरून मी फक्त देशभक्त आहे, हे सिद्ध होतंय. मात्र, तुम्हाला सत्य परिस्थिती पडताळून पहावी लागेल, असंही युवराज सिंह म्हणाला होता. टीममध्ये असे अनेक खेळाडू आहेत. जे टीमला एकहाती विजय मिळवून देऊ शकतात. रोहित दडपणाखाली खूप समजूतदार कॅप्टन आहे. तुमच्या अनुभवी कर्णधाराला एक चांगला संघ देण्याची गरज आहे, असं म्हणत युवीने (Yuvraj Singh) नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, गेल्या 8 वर्षात आत्तापर्यंत क्रमांक 4 चा खेळाडू मिळाला नाही. त्यामुळे आता युवराजची जागा भरून काढणारा खेळाडू म्हणून तिलक वर्मा (Tilak Varma) याचं नाव घेतलं जातंय. युवराज सारख्या आक्रमक अंदाजात तिलक वर्माने डेब्यू केला. पहिल्या दोन बॉलवर दोन सिक्स खेचत वर्माने आपल्या आगमनाचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) देखील 4 थ्या क्रमाकांसाठी दंड थोपटून तयार आहेत. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्माचं टेन्शन वाढलंय.