रायगड जिल्ह्यात ‘असा’ सुरु होता MD ड्रग्जचा कारखाना; 107 कोटींचा मुद्देमाल जप्त
Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील खोपोलीत MD ड्रग्ज बनवणा-या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात 106 कोटी 50 लाखांचं MD ड्रग्ज जप्त केलं असून मोस्ट वॉन्टेडसह तिघांना अटक केलीये. इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली MD ड्रग्जचा कारखाना होता. 65 लाखांच्या...